Luke 23:39 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तेथे खिळलेल्या एका गुन्हेगाराने त्याचा अपमान केला. तो म्हणाला, “तू ख्रिस्त नाहीस काय? स्वत:ला व आम्हालाही वाचव!”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
क्रुसावर खिळलेल्या त्या अपराध्यांपैकी एकाने त्याची निंदा करीत म्हटले, “तू ख्रिस्त आहेस ना? तर मग स्वतःला व आम्हांला वाचव.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
वधस्तंभांवर खिळलेल्या त्या अपराध्यांपैकी एकाने त्याची निंदा करून म्हटले, “तू ख्रिस्त आहेस ना? तर स्वतःला व आम्हांलाही वाचव.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
गुन्हेगारांपैकी एकजण त्यांची निंदा करून म्हणाला, “तू ख्रिस्त आहेस ना? तर मग स्वतःला आणि आम्हालाही वाचव.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेथे खिळलेल्या एका गुन्हेगाराने त्याची निंदा केली. तो म्हणाला, तू ख्रिस्त नाहीस काय? स्वतःला व आम्हासही वाचव!