Luke 23:40 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पण दुसऱ्या गुन्हेगाराने त्याला दटावले आणि म्हणाला, “तुला देवाचे भय नाही का? तुलाही तीच शिक्षा झाली आहे.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
परंतु दुसऱ्याने त्याचा निषेध करून म्हटले, “तुलाही तीच शिक्षा झाली असता, तू देवालासुद्धा भीत नाहीस काय?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परंतु दुसर्याने त्याचा निषेध करून म्हटले, “तुलाही तीच शिक्षा झाली असता तू देवालासुद्धा भीत नाहीस काय?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पण दुसर्या गुन्हेगाराने पहिल्याला दटावून म्हटले, “तुला परमेश्वराचे भय वाटत नाही काय, तू सुद्धा तीच शिक्षा भोगीत आहेस?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण दुसऱ्या गुन्हेगाराने त्यास दटावले आणि म्हणाला, “तुला देवाचे भय नाही का? तुलाही तीच शिक्षा झाली आहे.