Luke 23:44 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्यावेळी जवळजवळ दुपारचे बारा वाजले होते आणि तीन वाजेपर्यंत सर्व प्रदेशावर अंधार पडला. त्यादरम्यान सूर्य प्रकाशला नाही.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
दुपारी सुमारे बाराची वेळ झाली आणि सूर्यप्रकाश नाहीसा होऊन तीन वाजेपर्यंत सर्व देशभर अंधार पडला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आता सुमारे दोन प्रहर झाले, आणि सूर्यप्रकाश नाहीसा होऊन तिसर्या प्रहरापर्यंत सर्व देशभर अंधार पडला;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आता दुपारची वेळ झाली होती, आणि संपूर्ण देशावर दुपारच्या तीन वाजेपर्यंत अंधार पडला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यावेळी जवळ जवळ दुपारचे बारा वाजले होते आणि तीन वाजेपर्यंत सर्व प्रदेशावर अंधार पडला. त्यादरम्यान सूर्य प्रकाशला नाही.