Luke 23:45 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आणि मंदिरातील पडदा फाटला आणि त्याचे दोन भाग झाले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
पवित्र स्थानातील पडदा मधोमध दुभंगला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि पवित्रस्थानातील पडदा मधोमध फाटला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सूर्यप्रकाश देण्याचे थांबला. मंदिराच्या पवित्रस्थानातील पडदा वरपासून खालपर्यंत दोन भागात फाटला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि परमेश्वराच्या भवनातील पडदा मधोमध फाटला आणि त्याचे दोन भाग झाले.