Luke 23:47 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
जेव्हा रोमी सेवाधिकाऱ्याने काय घडले ते पाहिले तेव्हा त्याने देवाचे गौरव केले आणि म्हणाला, “खरोखर हा नीतिमान मनुष्य होता.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तेव्हा जे घडले, ते पाहून सैन्याधिकाऱ्याने देवाचा गौरव करून म्हटले, “खरोखर हा एक नीतिमान मनुष्य होता.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा जे झाले ते पाहून शताधिपतीने देवाचा गौरव करून म्हटले, “खरोखर हा मनुष्य नीतिमान होता.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
काय घडले हे पाहून रोमी शताधिपतीने परमेश्वराचे गौरव करून म्हटले, “खरोखर हा मनुष्य नीतिमान होता.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जेव्हा रोमी शताधीपतीने काय घडले ते पाहिले तेव्हा त्याने देवाचे गौरव केले आणि म्हणाला, “खरोखर हा नीतिमान मनुष्य होता.”