Luke 3:10 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
जमावाने त्याला विचारले, “मग आता आम्ही काय करावे?”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
लोकसमुदाय त्याला विचारीत असे, “तर मग आम्ही काय करावे?”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा लोकसमुदाय त्याला विचारीत, “तर मग आम्ही काय करावे?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यावर समुदायाने त्याला विचारले, “तर मग आम्ही काय करावे?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नंतर जमावातील लोकांनी त्यास विचारले, “आता आम्ही काय करावे?”