Luke 3:26 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
नग्गय महथाचा मुलगा होता. महथ मत्तिथ्याचा मुलगा होता. मत्तिथ्य शिमयीचा मुलगा होता. शिमयी योसेखाचा मुलगा होता. योसेख योदाचा मुलगा होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो महथाचा, तो मत्तिथ्याचा, तो शिमयीचा, तो योसेखाचा, तो योदाचा,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तो महथाचा पुत्र, तो मत्तिथ्याहचा पुत्र, तो शिमयीचा पुत्र, तो योसेखाचा पुत्र, तो योदाचा पुत्र,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नग्गय महथाचा, महथ मत्तिथ्याचा, मत्तिथ्य शिमयीचा, शिमयी योसेखाचा, योसेख योदाचा मुलगा होता.