Luke 3:29 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
एर येशूचा मुलगा होता. येशू अलिएजराचा मुलगा होता. अलिएजर योरीमाचा मुलगा होता. योरीम मत्ताथाचा मुलगा होता. मत्ताथ लेवीचा मुलगा होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो येशूचा, तो अलियेजराचा, तो योरीमाचा, तो मत्ताथाचा, तो लेवीचा,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तो यहोशुआचा पुत्र, तो एलिएजराचा पुत्र, तो योरिमाचा पुत्र, तो मत्ताथाचा पुत्र, तो लेवीचा पुत्र,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
एर येशूचा, येशू अलिएजराचा, अलिएजर योरीमाचा, योरीम मत्ताथाचा, मत्ताथ लेवीचा मुलगा होता.