Luke 3:37 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
लामेख मथुशलहाचा मुलगा होता. मथुशलह हनोखाचा मुलगा होता. हनोख यारेदाचा मुलगा होता. यारेद महललेलाचा मुलगा होता. महललेल केनानाचा मुलगा होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो मथुशलहाचा, तो हनोखाचा, तो यारेदाचा, तो महललेलाचा, तो केनानाचा,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तो मथुशलहाचा पुत्र, तो हनोखाचा पुत्र, तो यारेदाचा पुत्र, तो महललेलाचा पुत्र, तो केनानाचा पुत्र,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
लामेख मथुशलहाचा, मथुशलह हनोखाचा, हनोख यारेदाचा, यारेद महललेलाचा, महललेल केनानाचा,