Luke 4:10 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
असे लिहिले आहे: “तो मुझे संरक्षण करण्याची देवादूतांना आज्ञा करील.’ स्तोत्र. 91;11 आणि असेही लिहीले आहे:
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तुझे रक्षण करण्यासाठी तो आपल्या दूतांना आज्ञा देईल
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
‘तुझे रक्षण करण्यास तो आपल्या दूतांना तुझ्याविषयी आज्ञा देईल.’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कारण असे लिहिले आहे: “ ‘तुझे रक्षण व्हावे म्हणून तो आपल्या देवदूतांना तुझ्यासंबंधाने आज्ञा देईल;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘तुझे रक्षण करण्यास तो आपल्या दूतास तुझ्याविषयी आज्ञा करील,