Luke 4:28 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
जेव्हा सभास्थानातील लोकांनी हे ऐकले, तेव्हा ते फार रागावले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
हे ऐकत असताना सभास्थानातील सर्व लोक संतापले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे ऐकून सभास्थानातील सर्व लोक संतापले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जेव्हा त्यांनी हे ऐकले तेव्हा सभागृहातील सर्व लोक संतप्त झाले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हे एकूण सभास्थानातील सर्व लोक संतापले.