Luke 4:32 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ते त्याच्या शिकवणीने आश्चर्यचकित झाले, कारण तो अधिकारवाणीने शिकवीत असे.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्याच्या ज्ञानावरून ते थक्क झाले, कारण त्याचे बोलणे अधिकारयुक्त होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याच्या शिक्षणावरून ते थक्क झाले, कारण त्याचे बोलणे अधिकारयुक्त होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
येथेही लोक त्यांच्या शिकवणीवरून थक्क झाले, कारण त्यांच्या शब्दांमध्ये अधिकार होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते त्याच्या शिकवणीने आश्चर्यचकित झाले, कारण त्याचे बोलणे अधिकारयुक्त असे.