Luke 4:33 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
सभास्थानात एक मनुष्या होता, त्याच्यात अशुद्ध आत्मा होता.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
अशुद्ध आत्म्याने पछाडलेला एक माणूस सभास्थानात होता, तो मोठ्याने ओरडून म्हणाला,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा अशुद्ध भुताच्या आत्म्याने पछाडलेला कोणीएक माणूस सभास्थानात होता; तो मोठ्याने ओरडून म्हणाला,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सभागृहामध्ये भुताने पछाडलेला, अशुद्ध आत्मा लागलेला, एक मनुष्य होता तो उच्चस्वराने म्हणाला,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यादिवशी सभास्थानात, अशुद्ध आत्मा लागलेला एक मनुष्य होता आणि तो मोठ्याने ओरडून म्हणाला,