Luke 4:37 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
अशा प्रकारे त्या भागात त्याच्याविषयी सगळीकडे ही बातमी पसरली.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ह्या घटनेनंतर त्याची ख्याती त्या प्रदेशात सर्व ठिकाणी पसरत गेली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नंतर त्याच्याविषयीची ख्याती चहूकडील प्रदेशात पसरत गेली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांच्याबद्दलची बातमी त्या आसपासच्या प्रदेशात पसरत गेली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अशाप्रकारे त्याच्याविषयीची किर्ती चहुकडील प्रदेशात पसरत गेली.