Luke 4:44 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आणि तो यहूदियाच्या वेगवेगळ्या सभास्थानात उपदेश करीत होता.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
म्हणून तो यहुदियाच्या सभास्थानांमध्ये प्रबोधन करीत फिरला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग तो गालीलाच्या सभास्थानांमध्ये उपदेश करत फिरला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि ते सर्व यहूदीया प्रांतातील प्रत्येक सभागृहांमध्ये उपदेश करीत राहिले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग तो संपूर्ण यहूदीया प्रांतातील सभास्थानामध्ये उपदेश करीत गेला.