Luke 5:11 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्यांनी त्यांच्या होड्या किनाऱ्याला आणल्या, नंतर त्यानी सर्व काही सोडले आणि त्याच्यामागे गेले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
मग मचवे किनाऱ्याला लावल्यावर, सर्व काही सोडून देऊन, ते त्याचे अनुयायी झाले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग मचवे किनार्याला लावल्यावर सर्व सोडून देऊन ते त्याचे अनुयायी झाले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांनी होडी काठाला लावल्यावर सर्वकाही तिथेच सोडले आणि ते त्यांच्यामागे गेले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग तारवे किनाऱ्याला लावल्यावर त्यांनी सर्वकाही सोडले आणि त्याच्यामागे गेले.