Luke 5:18 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
काही लोक एका अर्धांगवायु झालेल्या मनुष्याला बिछान्यात घालून घेऊन आले. त्यांनी त्याला आत आणण्याचा व येशूसमोर खाली ठेवण्याचा प्रयत्न केला.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
काही माणसांनी एका पक्षाघाती मनुष्याला खाटेवर आणले व त्याला आत नेऊन त्याच्यासमोर ठेवायचा प्रयत्न केला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा पाहा, कित्येक माणसांनी कोणाएका पक्षाघाती मनुष्याला बाजेवर आणले व त्याला आत नेऊन त्याच्यासमोर ठेवायचा त्यांनी प्रयत्न केला;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
काही लोकांनी एका पक्षघाती मनुष्याला खाटेवर घेऊन त्याला घरात येशूंच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
काही लोक एका पक्षघात झालेल्या मनुष्यास बाजेवर घेऊन आले आणि त्यांनी त्यास आत आणण्याचा व येशूसमोर खाली ठेवण्याचा प्रयत्न केला.