Luke 5:25 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ताबडतोब तो उभा राहिला, ज्या बिछान्यावर तो झोपला होता तो त्याने उचलला व देवाची स्तुति करीत आपल्या घरी गेला.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तो लगेच त्यांच्यासमक्ष उठून ज्या खाटेवर तो पडून होता ती उचलून घेऊन देवाचा महिमा वर्णन करीत आपल्या घरी गेला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा तो लगेचच त्यांच्यासमक्ष उठून ज्यावर तो पडून होता ते उचलून घेऊन देवाचा महिमा वर्णीत आपल्या घरी गेला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याचवेळी तो त्यांच्यासमोर उभा राहिला आणि ज्या बिछान्यावर तो झोपत असे, ते घेऊन परमेश्वराची स्तुती करीत घरी गेला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ताबडतोब तो उभा राहिला व ज्या बाजेवर तो झोपला होता ती उचलून घेऊन देवाचे गौरव करीत आपल्या घरी गेला.