Luke 5:28 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
लेवी सर्व काही तेथेच सोडून उठला आणि त्याच्या मागे गेला.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तो उठला व सर्व काही सोडून त्याच्यामागे गेला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा तो सर्वकाही तेथेच सोडून देऊन उठला व त्याच्यामागे गेला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा लेवी उठला व सर्वकाही टाकून त्यांना अनुसरला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा लेवीने सर्वकाही तेथेच सोडले आणि उठून त्याच्यामागे गेला.