Luke 5:38 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
नवा द्राक्षारस नव्या कातडी पिशवीतच ठेवला पाहिजे.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
उलट, नवा द्राक्षारस नव्या बुधल्यांत घालणे आवश्यक असते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
म्हणून नवा द्राक्षारस नव्या बुधल्यांत घालावा, [म्हणजे दोन्हीही टिकतात.]
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तसे होऊ नये, म्हणून नवा द्राक्षारस नवीन बुधल्यांमध्ये ओततात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नवा द्राक्षरस नव्या कातडी पिशवीतच ठेवला पाहिजे.