Luke 6:2 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग परुश्यांपैकी काही म्हणाले, “शब्बाथ दिवशी जे करण्यास मना आहे, ते तुम्ही का करता?”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तेव्हा काही परुश्यांनी विचारले, “साबाथ दिवशी जे करणे योग्य नाही, ते तुम्ही का करता?”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा परूश्यांतील कोणी म्हणाले, “शब्बाथ दिवशी जे करणे योग्य नाही ते तुम्ही का करता?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते पाहून परूशी म्हणाले, “तुम्ही शब्बाथ दिवशी जे नियमशास्त्राविरुद्ध आहे ते का करता?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग परूश्यांपैकी काही म्हणाले, “शब्बाथ दिवशी जे करण्यास योग्य नाही, ते तुम्ही का करता?”