Luke 6:36 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
जसा तुमचा पिता कनवाळू आहे तसे तुम्हीही कनवाळू व्हा.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
जसा तुमचा पिता दयाळू आहे, तसे तुम्ही दयाळू व्हा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जसा तुमचा पिता दयाळू आहे तसे तुम्हीही दयाळू व्हा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जसा तुमचे पिता कनवाळू आहेत, तसे तुम्हीही व्हा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जसा तुमचा स्वर्गीय पिता दयाळू आहे तसे तुम्हीही दयाळू व्हा.”