Luke 6:41 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ʇतू आपल्या भावाच्या डोळ्यतील कुसळ का पाहतोस? स्वत:च्या डोळ्यातील मुसळ तुला दिसत नाही काय?
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तू स्वतःच्या डोळ्यातले मुसळ न पाहता, आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ का पाहतोस?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तू आपल्या डोळ्यातले मुसळ ध्यानात न आणता आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ का पाहतोस?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“आपल्या डोळ्यातील मुसळाकडे लक्ष न देता तू आपल्या भावाच्या डोळ्यातील कुसळ का पाहतोस?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
स्वतःच्या डोळ्यातील मुसळ ध्यानात न आणता तू आपल्या भावाच्या डोळ्यातील कुसळ का पाहतोस?