Luke 7:14 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
नंतर तो पुढे तिरडीजवळ गेला व तिला स्पर्श केला. जे लोक तिरडी वाहून नेत होते, ते थांबले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
जवळ जाऊन त्याने शवपेटीस स्पर्श केला, तेव्हा खांदेकरी उभे राहिले. तो म्हणाला, “मुला, मी तुला सांगतो, ऊठ.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग जवळ जाऊन त्याने तिरडीस स्पर्श केला; तेव्हा खांदेकरी उभे राहिले; मग तो म्हणाला, “मुला, मी तुला सांगतो, ऊठ.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नंतर पुढे जाऊन ज्या तिरडीवर त्याला ठेवले होते त्याला स्पर्श केला, तेव्हा तिरडी वाहणारे थांबले. येशूंनी म्हटले, “तरुणा, मी तुला सांगतो, ऊठ!”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग जवळ जाऊन त्याने तिरडीस स्पर्श केला; तेव्हा खांदेकरी स्थिर उभे राहीले आणि तो म्हणाला, “मुला, मी तुला सांगतो, उठ!”