Luke 7:17 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
येशूविषयीची ही बातमी सर्व यहूदीयात आणि सभोवतालच्या परिसरात पसरली.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्याच्याविषयीची ही बातमी सगळ्या यहुदियात व भोवतालच्या सर्व प्रदेशांत पसरली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याच्याविषयीची ही बातमी सगळ्या यहूदीयात व चहूकडल्या सर्व प्रदेशात पसरली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
येशूंची ही बातमी यहूदीया प्रांताच्या कानाकोपर्यातून आणि सीमेच्या पलीकडेही पसरली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
येशूविषयीची ही बातमी सर्व यहूदीया प्रांतात आणि सभोवतालच्या परिसरात पसरली.