Luke 7:23 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
जो मला अनमान न करता स्वीकारतो, तो धन्य.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
जो कोणी माझ्याविषयी अडखळत नाही तो धन्य होय.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जो कोणी माझ्यासंबंधाने अडखळत नाही तो धन्य होय.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जो कोणी माझ्यासंबंधाने अडखळत नाही तो धन्य होय.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि जो कोणी माझ्याविषयी अडखळत नाही तो धन्य आहे.”