Luke 7:27 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
हाच तो ज्याच्याविषयी पवित्र शास्त्रात लिहिले आहे, “पाहा, मी माझ्या संदेशवहकाला माझ्यापुढे पाठवीत आहे. तो तुमच्यापुढे मार्ग तयार करील.’ मलाखी. 3:1
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
‘पाहा, मी माझा संदेशहर तुझ्यापुढे पाठवतो, तो तुझ्यापुढे तुझा मार्ग सिद्ध करील’, असे ज्याच्याविषयी लिहिले आहे, तोच तो आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
‘पाहा, मी आपला निरोप्या तुझ्यापुढे पाठवतो, तो तुझ्यापुढे’ तुझा ‘मार्ग सिद्ध करील,’ असे ज्याच्याविषयी लिहिले आहे तो तोच आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हा तोच आहे ज्याच्याविषयी लिहिले आहे: “मी माझा संदेष्टा तुझ्यापुढे पाठवेन आणि, तो तुझा मार्ग तुझ्यापुढे सिद्ध करेल,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पाहा, ‘मी आपल्या दूताला तुझ्या मुखापुढे पाठवतो; तो तुझ्यापुढे तुझी वाट तयार करील,’ असे ज्याच्याविषयी लिहिले आहे तो हाच आहे.