Luke 7:35 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ज्ञान तेव्हा योग्य ठरते, जेव्हा त्याचा वापर केल्याने झालेल्या गोष्टी योग्य असतात.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
परंतु सुज्ञता स्वीकारणारे त्या सुज्ञतेची सत्यता स्वतःच्या जीवनाद्वारे सिद्ध करतात.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परंतु ज्ञान आपल्या सर्व संततीच्या योगे न्यायी ठरते.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु ज्ञान आपल्या मुलांच्या योगे न्यायी ठरते.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परंतु ज्ञान आपल्या सर्व लेकरांकडून न्यायी ठरलेले आहे.”