Luke 7:4 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
जेव्हा ते येशूकडे आले तेव्हा त्यांनी मन:पूर्वक विनंति केली, ते म्हणाले, “तू त्याच्यासाठी हे करावेस कारण तो त्या योग्यतेचा आहे.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्यांनी येशूकडे येऊन कळकळीने विनंती केली, “आपण त्याच्यासाठी हे करावे, अशा योग्यतेचा तो आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांनी येशूकडे येऊन आग्रहाने विनंती केली व सांगितले, “आपण त्याच्यासाठी हे करावे अशा योग्यतेचा तो आहे;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते येशूंकडे आले आणि त्यांना आग्रहाने विनंती करून म्हणाले, “तुम्ही हे करावे यासाठी हा मनुष्य पात्र आहे,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जेव्हा ते येशूजवळ आले तेव्हा त्यांनी त्यास आग्रहाने विनंती केली, ज्याच्यासाठी तू हे करावे, तो योग्य आहे.