Luke 8:2 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ज्यांच्यामधून भुते काढली होती व ज्यांना आजारतून बरे केले होते अशा काही स्त्रियाही त्याच्याबरोबर होत्या: मरीया जिला मग्दालिया म्हणत, तिच्यातून सात भुते बाहेर पडली होती.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
आणि दुष्ट आत्मे व विकार ह्यांपासून मुक्‍त केलेल्या कित्येक स्त्रिया, म्हणजेच जिच्यातून सात भुते काढण्यात आली होती ती मग्दालिया म्हटलेली मरिया
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि दुष्ट आत्मे आणि विकार ह्यांपासून मुक्त केलेल्या अशा कित्येक स्त्रिया, म्हणजे ज्या मग्दालीया म्हटलेल्या मरीयेतून सात भुते निघाली होती ती,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
काही स्त्रियांमधून त्यांनी दुरात्मे काढले, काहींना रोगमुक्त केले होते, मरीया मग्दालिया जिच्यामधून त्यांनी सात भुते काढली होती;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दुष्ट आत्मे व दुखणी यांपासून मुक्त केलेल्या अशा कित्येक स्त्रिया त्याच्याबरोबर होत्या, म्हणजे मग्दालीया नगराची मरीयेतून सात भूते निघाली होती, ती,