Luke 8:31 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
भुतांनी येशूला विनवणी केली की, आम्हांला अनंतकाळच्या अंधारात जाण्याची आज्ञा करु नको.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ती त्याला विनंती करीत होती, “आम्हांला अथांग विवरात जाण्याचा हुकूम देऊ नकोस.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ती त्याला विनंती करत होती की, ‘आम्हांला अगाधकूपात जाण्याची आज्ञा करू नकोस.’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते दुरात्मे येशूंना पुन्हा आणि पुन्हा विनंती करू लागले, “आम्हाला अथांग कूपात जाण्याची आज्ञा करू नका.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि तू आम्हास अगाधकूपात जाण्याची आज्ञा करू नको, अशी ती भूते त्यास विनंती करीत होती.