Luke 8:53 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पण ते त्याला हसले. कारण त्यांना माहीत होते की ती मेली आहे.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तरीही ती मरण पावली आहे, हे ठाऊक असल्यामुळे ते त्याला हसू लागले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तरी ती मेली हे ठाऊक असल्यामुळे ते त्याला हसू लागले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा ते त्यांना हसू लागले, कारण ती मेली होती, हे त्या सर्वांना माहीत होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तरी ती मरण पावली आहे हे जाणून ते त्यास हसू लागले.