Luke 8:6 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
काही बी खडकाळ जमिनीवर पडले आणि उगवल्यावर वाळून गेले कारण त्यात ओलावा नव्हता.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
काही खडकाळ जमिनीवर पडले. ओलावा नसल्यामुळे ते उगवताच वाळून गेले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
काही खडकाळीवर पडले, ते ओलावा नसल्यामुळे उगवताच वाळून गेले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
काही बी खडकाळ जमिनीवर पडले, ते वर आले, परंतु ओलाव्याच्या अभावी ती रोपे करपून गेली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि काही खडकाळीवर पडले आणि ते उगवल्यावर वाळून गेले, कारण त्यास ओलावा नव्हता.