Luke 9:15 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्यांनी तसे केले व सर्वांना खाली बसविले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्यांनी त्याप्रमाणे सर्वांना बसवले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांनी त्याप्रमाणे करून सर्वांना बसवले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा शिष्यांनी त्याप्रमाणे केले आणि सर्व लोक खाली बसले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग त्यांनी सांगितल्याप्रमाणे करून सर्वांस बसवले.