Luke 9:21 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा ताकीद देऊन त्याने त्यांना सूचना दिली की, हे कोणालाही सांगू नका.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
हे कोणाला कळता कामा नये, असा त्याने त्यांना निक्षून आदेश दिला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग हे कोणाला कळता कामा नये, अशी त्याने त्यांना निक्षून आज्ञा केली;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
येशूंनी त्यांना निक्षून आज्ञा केली की हे कोणालाही सांगू नका.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण हे कोणाला सांगू नये अशी त्याने त्यांना निक्षून आज्ञा केली.