Luke 9:25 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
कोणी सर्व जग मिळविले परंतु स्वत:चा नाश करुन घेतला किंवा स्वत:ला गमाविले तर त्याला काय लाभ?
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
जर माणसाने सगळे जग कमावले आणि स्वतःला गमावले किंवा स्वतःचा नाश करून घेतला, तर त्याला काय लाभ?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण जर कोणा मनुष्याने सगळे जग मिळवले आणि स्वतःला गमावले किंवा स्वतःचा नाश करून घेतला तर त्याला काय लाभ?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कोणी सारे जग मिळविले आणि आपल्या स्वतःला गमाविले व नाश करून घेतला तर त्याला काय लाभ?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण मनुष्याने सगळे जग मिळवून स्वतःला गमावले किंवा स्वतःचा नाश करून घेतला तर त्यास काय लाभ होईल?