Luke 9:38 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आणि त्याचवेळी जमावातील एक मनुष्य मोठ्याने ओरडून म्हणाला, “गुरुजी, मी तुम्हांला विनंति करतो, माझ्या मुलाकडे पाहा, कारण तो माझा एकुलता एक मुलगा आहे.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तेव्हा पाहा, समुदायातून एक मनुष्य ओरडून म्हणाला, “गुरुजी, मी आपणाला विनंती करतो, माझ्या मुलाकडे कृपादृष्टी वळवा. हा माझा एकुलता एक आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा पाहा, समुदायातून एक मनुष्य मोठ्याने ओरडून म्हणाला, “गुरूजी, मी आपल्याला विनंती करतो, माझ्या मुलावर कृपादृष्टी करा; कारण हा माझा एकुलता एक आहे;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
गर्दीतील एक मनुष्य येशूंना हाक मारून म्हणाला, “गुरुजी, मी तुमच्याजवळ विनंती करतो की माझ्या एकुलत्या एका पुत्राला आपण पाहावे,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा पाहा, समुदायातील एक मनुष्य मोठ्याने ओरडून म्हणाला, हे गुरु, मी तुला विनंती करतो, माझ्या मुलाकडे पाहा, कारण तो माझे एकुलते मूल आहे.