Luke 9:47 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पण येशूला त्यांच्या मनातले विचार समजले, तेव्हा त्याने एका लहान बालकाला घेतले व त्याच्याजवळ त्याला उभे केले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
येशूने त्यांच्या अंतःकरणातील विचार ओळखून एका लहान मुलाला घेतले आणि त्याला आपणाजवळ उभे केले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
येशूने त्यांच्या अंत:करणातील विचार ओळखून एका बालकाला घेतले आणि त्याला आपल्याजवळ उभे केले;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पण येशूंनी, त्यांच्या मनातील विचार ओळखले आणि त्यांनी एका लहान बालकाला आपल्या बाजूला उभे करून,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा येशूने त्यांच्या अंतःकरणाचे विचार जाणून एका बालकाला जवळ घेऊन त्यास आपल्यापाशी उभे केले,