Luke 9:56 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आणि ते दुसऱ्या खेड्यात निघून गेले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
नंतर येशू व त्याचे शिष्य दुसऱ्या गावास गेले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग ते दुसर्‍या गावास गेले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नंतर ते व त्यांचे शिष्य दुसर्‍या गावाकडे निघून गेले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण मनुष्याचा पुत्र मनुष्यांच्या जीवाचा नाश करायला नाही, तर त्यांना तारायला आला आहे.” मग ते दुसऱ्या गावाला गेले.