Mark 1:12 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
नंतर आत्म्याने येशूला एकट्याला रानात पाठविले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
आत्म्याने येशूला लगेच अरण्यात नेले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग आत्म्याने त्याला लगेचच अरण्यात घालवले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नंतर लगेच पवित्र आत्म्याने त्यांना अरण्यात पाठविले,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग आत्म्याने लगेचच त्यास अरण्यांत घालवले.