Mark 1:2 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
यशया संदेष्ट्याच्या पुस्तकात असे लिहिले आहे: “ऐका! मी माझ्या दूताला तुझ्याकडे पाठवीत आहे तो तुझ्यासाठी मार्ग तयार करील. मलाखी 3:1
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
यशया संदेष्ट्याने लिहिले आहे, मी माझ्या दूताला तुझ्यापुढे पाठवीन. तो तुझा मार्ग तयार करील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
यशया संदेष्ट्याच्या ग्रंथात लिहिले आहे की, “पाहा, मी आपल्या दूताला तुझ्यापुढे पाठवतो; तो तुझा मार्ग तयार करील;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यशायाह संदेष्ट्याच्या ग्रंथात लिहिले आहे: “मी माझा संदेष्टा तुझ्यापुढे पाठवेन, तो तुझा मार्ग तयार करेल,”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यशया संदेष्ट्याच्या ग्रंथात लिहिल्याप्रमाणे, “पाहा, मी माझ्या दूताला तुझ्यापुढे पाठवतो, तो तुझ्यासाठी मार्ग तयार करील;