Mark 1:23 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्यांच्या सभास्थानात एक भूतबाधा झालेला मनुष्य होता, तो एकदम मोठ्याने ओरडला,
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्याच वेळी त्यांच्या सभास्थानात एक भूतग्रस्त मनुष्य आला
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याच वेळी त्यांच्या सभास्थानात अशुद्ध आत्मा लागलेला एक मनुष्य होता;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
इतक्यात, सभागृहामध्ये अशुद्ध आत्म्याने पछाडलेला एक मनुष्य ओरडला,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याचवेळी त्यांच्या सभास्थानात अशुद्ध आत्मा लागलेला एक मनुष्य होता, तो एकदम मोठ्याने ओरडला,