Mark 1:25 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
परंतु येशूने त्याला अधिकारवाणीने म्हटले, “शांत राहा व याच्यातून नीघ.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
येशूने त्याला आदेश दिला, “गप्प राहा व ह्याच्यामधून बाहेर नीघ.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
येशूने त्याला धमकावून म्हटले, “उगाच राहा व ह्याच्यातून नीघ.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“गप्प राहा!” येशूंनी धमकाविले, “यातून बाहेर ये!”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परंतु येशूने त्यास धमकावून म्हटले, “शांत राहा व याच्यातून नीघ.”