Mark 1:43 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
येशूने त्याला सक्त ताकीद दिली व लगेच जाण्यास सांगितले. येशू त्याला म्हणाला,
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
येशूने त्याला बजावून सांगितल्यानंतर लगेच पाठवून दिले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग त्याने त्याला ताकीद देऊन ताबडतोब लावून दिले,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
येशूंनी त्याला निक्षून सांगितले:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
येशूने त्यास सक्त ताकीद दिली व लगेच लावून दिले.