Mark 10:13 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्याने त्यांना स्पर्श करावा, यासाठी लोक लहान बालकांना त्याच्याकडे आणीत होते. परंतु शिष्यांनी त्यांना दटावले
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
येशूने लहान मुलांना स्पर्श करावा म्हणून लोकांनी त्यांना त्याच्याकडे आणले परंतु आणणाऱ्यांना शिष्यांनी दटावले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग त्याने बालकांना स्पर्श करावा म्हणून लोकांनी त्यांना त्याच्याकडे आणले, परंतु शिष्यांनी आणणार्‍यांना दटावले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
लोक आपल्या लहान बालकांना, येशूंनी त्यांच्यावर हात ठेवावे म्हणून त्यांच्याकडे आणत होते, परंतु शिष्यांनी त्यांना दटाविले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग त्याने बालकांस हात ठेवावा? करावा आणि आशीर्वाद द्यावा म्हणून लोकांनी त्यांना त्याच्याकडे आणले, परंतु शिष्यांनी आणणाऱ्यांना दटावले.