Mark 10:19 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तुला आज्ञा माहीत आहेतच: खून करू नको, व्यभिचार करू नको, चोरी करू नको, खोटी साक्ष देऊ नको, फसवू नको, आपल्या वडिलांचा व आपल्या आईचा सन्मान कर.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तुला आज्ञा ठाऊक आहेत:खून करू नकोस; व्यभिचार करू नकोस; चोरी करू नकोस; खोटी साक्ष देऊ नकोस; फसवू नकोस; आपले वडील व आपली आई ह्यांचा मान राख.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुला आज्ञा ठाऊकच आहेत; ‘खून करू नकोस, व्यभिचार करू नकोस, चोरी करू नकोस, खोटी साक्ष देऊ नकोस, ठकवू नकोस, आपला बाप व आपली आई ह्यांचा मान राख.”’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुला आज्ञा ठाऊक आहेत: ‘तू खून करू नको, तू व्यभिचार करू नको, तू चोरी करू नको, तू खोटी साक्ष देऊ नको, तू फसवू नको, तुझ्या आईवडिलांचा मान राख. ’ ”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुला आज्ञा माहीत आहेतच; खून करू नको, व्यभिचार करू नको, चोरी करू नको, खोटी साक्ष देऊ नको, फसवू नको, आपल्या वडिलांचा व आपल्या आईचा सन्मान कर.”