Mark 10:34 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ते त्याची थटृट करतील, त्याच्यावर थुंकतील, त्याला फटके मारतील, ठार करतील आणि तीन दिवसांनी तो पुन्हा उठेल.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ते त्याची अवहेलना करतील. त्याच्यावर थुंकतील. त्याला फटके मारतील. त्याला ठार मारतील परंतु तीन दिवसांनी तो पुन्हा उठेल.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि ते त्याची थट्टा करतील, त्याच्यावर थुंकतील, त्याला फटके मारतील व त्याचा जीव घेतील; आणि तीन दिवसांनी तो पुन्हा उठेल.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते त्याची थट्टा करतील, त्याच्यावर थुंकतील, त्याला फटके मारतील आणि त्याचा जीव घेतील; परंतु तीन दिवसानंतर तो पुन्हा उठेल.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते त्याची थट्टा करतील, त्याच्यावर थुंकतील, त्यास फटके मारतील, ठार करतील आणि तीन दिवसानी तो पुन्हा उठेल.”