Mark 10:41 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
दहा शिष्यांनी या विनंतिविषयी ऐकले तेव्हा ते याकोब व योहानावर फार रागावले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
हे ऐकून बाकीचे दहा जण याकोब व योहान ह्यांच्यावर संतापले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे ऐकून बाकीचे दहा जण याकोब व योहान ह्यांच्यावर संतापले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हे बाकीच्या दहा शिष्यांनी ऐकले, तेव्हा ते याकोब आणि योहानवर रागावले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दहा शिष्यांनी या विनंतीविषयी ऐकले तेव्हा ते याकोब व योहानावर फार रागावले.