Mark 10:48 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा त्याने गप्प बसावे म्हणून अनेकांनी त्याला दटावले. पण तो अधिक मोठ्याने ओरडून म्हणू लागला. “येशू दाविदाचे पुत्र मजवर दया करा.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्याने गप्प राहावे म्हणून अनेकांनी त्याला दटावले, पण तो अधिकच ओरडू लागला, “अहो दावीदपुत्र, माझ्यावर दया करा.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा त्याने गप्प राहावे म्हणून अनेकांनी त्याला धमकावले; पण तो अधिकच ओरडू लागला, “अहो दाविदाचे पुत्र, माझ्यावर दया करा.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अनेकांनी त्याला धमकाविले आणि गप्प बसण्यास सांगितले, पण तो अधिकच मोठमोठ्याने ओरडून म्हणू लागला, “अहो, दावीदाचे पुत्र, माझ्यावर दया करा!”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा त्याने गप्प बसावे म्हणून अनेकांनी त्यास दटावले. पण तो अधिक मोठ्याने ओरडून म्हणू लागला, “येशू दाविदाचे पुत्र मजवर दया करा.”