Mark 10:7 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
या कारणामुळे पुरुष आपल्या आईवडिलांना सोडील व आपल्या पत्नीशी जडून राहील.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
‘ह्या कारणामुळे पती आपल्या आईवडिलांना सोडून आपल्या पत्नीला जडून राहील
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
‘ह्या कारणामुळे ‘पुरुष आपल्या आईबापांस सोडून आपल्या बायकोशी जडून राहील; आणि ती दोघे एकदेह होतील.’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
‘या कारणासाठी पुरुष आपल्या आईवडिलांना सोडून आपल्या पत्नीशी जडून राहील,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
या कारणामुळे पुरूष आपल्या आई-वडीलांना सोडून आपल्या पत्नीशी जडून राहील.